मराठीचे डोळे. इंग्रजीची खिडकी.
आजीव वर्गणीदार व्हारु० १,०००/- आजीव सदस्य शुल्क (फक्त व्यक्तींसाठी)अधिक नोंदणी शुल्क रु० १०० /-देणगीदार व्हासंस्थेसाठी देणगी 'मराठी अभ्यास परिषद' या नावे देण्यात यावी. परिषदेला दिल्या जाणार्या देणग्या भारतीय आयकर अधिनियमाच्या कलम ८०-जी अन्वये करसवलतीस पात्र आहेत.'भाषा आणि जीवन' (त्रैमासिक)चे वर्गणीदार व्हा !
वार्षिक वर्गणी
(व्यक्तीसाठी) रु० १००/-, संस्थेसाठी रु० १२५/-
पंचवार्षिक वर्गणी
(व्यक्तीसाठी) रु० ४५०/-, संस्थेसाठी रु० ५५०/-
परदेशात अंक पाठविण्यासाठी टपालखर्च रु० १००/- अधिक.
सभासद होण्यासाठी आवेदन
पीडीएफ फाईल
वर्ड फाईल
इच्छुक व्यक्तीने संकेतस्थळावरून आवेदन उतरवून घेऊन त्याची छापील प्रत घ्यावी. आवेदन पूर्ण भरून खालील पत्त्यावर पाठवावे:
मा० कार्यवाह, मराठी अभ्यास परिषद,३ 'अन्नपूर्णा, १२५९ शुक्रवार पेठ, सुभाषनगर, गल्ली क्र० ५, वाडिया हॉस्पिटलसमोर, पुणे ४११ ००२
दूरध्वनी क्र० (०२०)२४४८ ६०१५
जाहिरात द्या !'भाषा आणि जीवन' (त्रैमासिक)च्या अंकामध्ये जाहिरात स्वतः द्या; इतरांकडून मिळवून द्या.पूर्ण पान रु० २५००/- अर्धे पान रु० १,५००/-
पाव पान रु० ८००/- शुभेच्छा सूचना रु० ४००/-
आवरण पृष्ठ तीन रु० ३,०००/-जाहिरात मराठीत असल्यास उत्तम. हिंदीत, इंग्रजीत असल्यास चालेल. (रंगीत जाहिरात -- आवरण पृष्ठ ३ वर -- असेल तर जादा आकार)संपर्क :(१) डॉ० नीलिमा गुंडी, कार्यवाह (दूरध्वनी : ९१-२०-२४४८ ६०१५)
३, अन्नपूर्णा, १२५९, शुक्रवार पेठ, पुणे ४११ ००२.(२) प्रा० प्र०ना० परांजपे, अध्यक्ष (दूरध्वनी : ९१-२०-२५६९ ४६१७)
सी-१, सुरजबन सहनिवास, गणेशखिंड मार्ग, पुणे ४११ ००७.(३) डॉ० मृणालिनी शहा, उपाध्यक्ष (दूरध्वनी : ९१-२०-२५४३ ३८६९)
१, शीतल सहनिवास, ४६/४, एरंडवणे, पुणे ४११ ००४.