मराठीचे डोळे. इंग्रजीची खिडकी.
मोठ्या आकारातील चित्रांसाठी चित्रांवर टिचकी मारावी.
|
रौप्यमहोत्सव समारंभ. महाबँकपुरस्कार वितरण हस्ते कुलगुरू डॉ. नरेंद्र जाधव. पुरस्कारविजेते प्रा. शंकर सखाराम. डावीकडे परीक्षक प्रा. सुमन बेलवलकर. शेजारी प्रा. प्र.ना. परांजपे. उजवीकडे डॉ. नीलिमा गुंडी
|
रौप्य महोत्सव समारंभात मधुमंगेश कर्णिक यांच्या हस्ते सत्कार स्वीकारताना डॉ. मॅक्सिन बर्नसन
|
|
रौप्य महोत्सव समारंभात मधुमंगेश कर्णिक यांच्या हस्ते सत्कार स्वीकारताना डॉ. मृणालिनी शहा
|
महाराष्ट्रदिनाच्या कार्यक्रमातील एक दिलखुलास क्षण. व्यासपीठावर डॉ. नीलिमा गुंडी, डॉ. गं. ना. जोगळेकर, प्रा. रा.ग. जाधव, डॉ. अशोक केळकर, रोहिणी भाटे
|
|
मराठी अभ्यास परिषद आयोजित 'भाषिक नीती आणि व्यवहार' चर्चासत्र. सत्कारमूर्ती डॉ. अशोक केळकर (पद्मश्री सन्मानपात्र, परिषदेचे माजी अध्यक्ष) बोलताना.
|
'विज्ञानाची मराठी : किती पुढे, किती मागे' परिसंवादात सहभाग डॉ. बाळ फोंडके, डॉ. जयंत नारळीकर, प्रा. प्र.ना. परांजपे, डॉ. पंडित विद्यासागर, अशोक पाध्ये
|
|
चर्चासत्रात सहभाग : मध्यभागी डॉ. अंजली सोमण
|
महाराष्ट्रदिनानिमित्त आयोजित एका व्याकरणविषयक चर्चासत्रात सहभाग : डॉ. मिलिंद मालशे (डावीकडून दुसरे)
अध्यक्ष डॉ. गं.ना. जोगळेकर (परिषदेचे माजी कोशाध्यक्ष)
|