मराठीचे डोळे. इंग्रजीची खिडकी.
ज्येष्ठ भाषावैज्ञानिक व नागपूर विद्यापीठाचे भूतपूर्व मराठी विभाग प्रमुख डॉ० वि०बा० प्रभुदेसाई हे मूळचे गोव्याचे व सेवानिवृत्तीनंतर मडगाव येथे स्थायिक झालेले. त्यांच्या पुण्याच्या भेटीदरम्यान मराठी अभ्यास परिषदेने दि० २ जून २०१० रोजी अनौपचारिक गप्पांचा एक कार्यक्रम आयोजित केला. पुढे वाचा »
१ मे हा महाराष्ट्रदिन आणि मराठी अभ्यास परिषदेचा वर्धापनदिन. ह्या दोन्हीचे औचित्य साधून मराठी अभ्यास परिषदेने 'मराठी कवितेची बदलती भाषा' ह्या विषयावर एक परिसंवाद आयोजित केला होता. पुढे वाचा »
मराठी अभ्यास परिषदेची १३वी वार्षिक सर्वसाधारण सभा १२ जुलै २००९ रोजी मुलांचे भावे विद्यालय, पेरूगेट, पुणे येथे झाली. अध्यक्षस्थानी प्रा० प्र०ना० परांजपे होते. सभेला ५२ सभासद उपस्थित होते. प्रारंभी २००८-२००९ या वर्षांतील दिवंगतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. पुढे वाचा »